Nojoto: Largest Storytelling Platform

भिमराव माझा मावळला... वादळा थांब जरा। भिमराव माझा

भिमराव माझा मावळला...

वादळा थांब जरा। भिमराव माझा मावळला।
अंती हुंदका दाटला। प्राण हा कळवळला ।।  

सोसले घाव उरावर। काट्यांचे ताज शिरावर।
मानवतेच्या या वाटेवर। हिमालयातून हिम निखळला ।।

माणसांना माणूस केले। सत्कार्या या सिद्धीस नेले।
मनूवादाचे दहण केले।अंती तारा कां निखळला ।।

कवीराज।
8698845253 भिमगीत