माझ्या मनातील कविता सुरू तुझ्या नावानंच होतात शब्द शब्द तुझ्या अंतरीचा एक गोड अर्थ सांगून जातात ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय