Nojoto: Largest Storytelling Platform

इतक्या निखळ हास्यावर तर कुणीही पिघळून जाईल , त्याल

इतक्या निखळ हास्यावर
तर कुणीही पिघळून जाईल ,
त्याला कळणारही नाही तो 
कधी तुझ्या प्रेमात वेडा होईल !!

©Neeraj Shelke
  #urmylife #hasya #spruhalove #writer #mrwriter #shayardil❤ #writerneeraj