Nojoto: Largest Storytelling Platform

❤️प्रेम म्हणजे नक्की काय🤔???❤️ प्रेम म्हणजे, ए

   ❤️प्रेम म्हणजे नक्की काय🤔???❤️
प्रेम म्हणजे,
एक शेतकरी शेती करतो जिकडे त्याला माहिती नसत की पाऊस पडेल की नाही परंतु तरी पूर्ण मन लावून त्या पाऊसाची वाट बघत असतो त्याची ती आस म्हणजे प्रेम.....

सीमेवर असलेल्या जवान दिवस रात्र आपल्या साठी पहरा देतात तो कटाक्षपणा म्हणजे प्रेम....

एका लेखकाची त्याच्या लेखणी सोबत जे नात असत ते नात म्हणजे प्रेम...

जर विनाकारण कोणाची आठवण येताच चेहऱ्यावर जे स्मित हास्य येत ते हास्य म्हणजे प्रेम....

चूक नसताना ही जर कोणी रागवल असेल तरी त्या रागाला शांत स्वभाव ठेवून त्या व्यक्ती विषयी कसला द्वेष न बाळगन तो स्वभाव म्हणजे प्रेम.....

सर्वा जगा विरूद्ध जाऊन च्याची साथ द्यायची तयारी म्हणजे प्रेम.....

दुःखद प्रसंगात ही आपल्या चेहरा पडू नाही म्हणून जो सारखं प्रयत्न करतो तो प्रयत्न म्हणजे प्रेम.....

जिथे रक्तांची नाती पण कमी पडत तो विश्वास म्हणजे प्रेम....

ज्या गोष्टी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही ,असा अमर्यादित पना म्हणजे प्रेम......
  #definelove