Nojoto: Largest Storytelling Platform

अंतरीचे बोल बोल तु सह्याद्री कसे होते माझ्या मावळ्

अंतरीचे बोल बोल तु सह्याद्री कसे होते माझ्या मावळ्यांच वागण....
  ना हरला कधी जींकला सदैव गणिमी का सोबती तु का देतेयेस डोळे ओले अंतरीचा हुंदका.....
शौर्य काय होत तुझ्यात ,तु सामवलेल ओरडुन सांग .....
  ध्वज लहरायचा गगनापरी किती भरारी उत्तुंग......
पराक्रम आठव जरा तुझ्या सभोवतालीचा किती माना उंचावलेल्या......
  हरवले ते महाकाय बल कुठे गेल्यात घामाच्या वास्तु......
शोधण्या पायपिटी किती ,सांगना सह्याद्री लपवल्यात कुठे...
    निवासी तुझ्यात माझा देव किती दिवसाचा पाहुणा.....
डोळे पाणावले ऐकुनी त्या शौर्य गाथा देखियेले....
 तु तुझ्या डोळ्यांनी सांगणा ते रूप कसे होते......
  का नाही वाचवु शकलिस शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मावळ्यांना.....
   वर्तमानात का रडतायेत किल्ले सारे....
धगधगती ज्वाला होती म्हणे कसे ठेवले तु तुझ्या ह्रदयी....
    पराक्रमांची रोमहर्षक आनंदी तु लुटायची......
पावसाचे थेंब ही तुझ्या अश्रु रुपांनी रडतायेत‌.....
    सांगणा सह्याद्री परत येईल का शिवरूपी ती ज्वाला....
        नको आता एकटीच संभाळु होऊदे मला ही ज्वलंत मावळा......
🚩🚩🚩🚩 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
🚩🙏🙏🙏🙏

 पराक्रमी सह्याद्री आठवतेय ते प्रखर रूप......
       हुंदका देउन रडतेय स्वतः पुन्हा बघण्या ते स्वरूप..... 😇🙏🚩

writert7346

gaurav

New Creator