Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यात जास्त आठवणी आपल्या फोन ‌‌‌‌gallery मध्ये

सगळ्यात जास्त आठवणी 
आपल्या फोन ‌‌‌‌gallery मध्ये असतात .
कधी check करुन बघा प्रत्येक फोटो मागे 
एक आठवण नक्कीच असते .
एखादा फोटो आपण कोणा एका विशिष्ठ व्यक्ती साठी काढलेला असतो . 
ती व्यक्ती जरी नीघून गेली तरी 
या फोटोंच्या मार्फत ती आपल्यात कायम राहते

©Shailee Rodrigues
  #Hum #yad #Yadein #photogallery #LoveStory #mypersonaldiary