Nojoto: Largest Storytelling Platform

खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब खोटेच सारे ओझे वाह

खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा  
मोठेपणाच्या मोहात हुरळून गेला
मिळविलेले कीती काही कामी ना आले
माझे माझे करण्यात फुका आयुष्य गेले
अस्तित्व टीकविण्याचे जेव्हा..प्रयत्न सारे हरले
धगधगत्या ज्वालांनी अस्तित्व बेचिराख झाले. 
                 Rashmi 

 खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा
खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा  
मोठेपणाच्या मोहात हुरळून गेला
मिळविलेले कीती काही कामी ना आले
माझे माझे करण्यात फुका आयुष्य गेले
अस्तित्व टीकविण्याचे जेव्हा..प्रयत्न सारे हरले
धगधगत्या ज्वालांनी अस्तित्व बेचिराख झाले. 
                 Rashmi 

 खोटाच अहंकार अन् खोटाच मानमरातब
खोटेच सारे ओझे वाहिले आयुष्यभर 
काट्याकुट्यात कोणी,कोणी चितेवर पडलेले
धगधगत्या ज्वालात  काय माझे तुझे उरले? 
समजलेच नाही कधी काय गरजेचे 
सारेच वजा झालेले गणीत बेरजेचे
पट आयुष्याचा सारा तरळून गेला 
बंगला, गाडी,उच्चपद, पैसा
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator