Nojoto: Largest Storytelling Platform

परतीचा हा प्रवास संपला होता... नाही थांबता आल मा

परतीचा हा प्रवास 
संपला होता... 
नाही थांबता आल
माझ्या लेकरानो 
अर्ध्यावरती सोडून 
गेलो तुम्हास 
माफ करा रे 
माझ्या चिमुकल्या 
कळ्यानो नाही 
सुख देता आलं 
तुम्हांस...
परतीचा प्रवास हा
संपला होता..

©Shubhangi Sutar #rain
#suffer
परतीचा हा प्रवास 
संपला होता... 
नाही थांबता आल
माझ्या लेकरानो 
अर्ध्यावरती सोडून 
गेलो तुम्हास 
माफ करा रे 
माझ्या चिमुकल्या 
कळ्यानो नाही 
सुख देता आलं 
तुम्हांस...
परतीचा प्रवास हा
संपला होता..

©Shubhangi Sutar #rain
#suffer