ऋतू प्रेमाचा सोबत आणतो स्वप्न मखमली हा ऋतू प्रेमाचा हवेत पसरवतो गारवा गोड गुलाबी हा ऋतू प्रेमाचा भरभरून प्रेम करायला शिकवतो हा ऋतू प्रेमाचा न कळत कोणासाठी तरी जीव कावरा बावरा होतो हा ऋतू प्रेमाचा जीवाला जीव लावणरा , सगळ्यांना एक मेकांशी बांधून ठेवणारा हा ऋतू प्रेमाचा शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे ऋतू प्रेमाचा... #ऋतूप्रेमाचा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai