Nojoto: Largest Storytelling Platform

अन् थेंब भर शाई... आयुष्याच्या कवितेची आयुष्यभर अ

अन् थेंब भर शाई...
आयुष्याच्या कवितेची 
आयुष्यभर अपूर्वाई...
तीळा इतकं सुख
डोंगरा एवढं दुःख...
क्वचितच दिसणारी
मृगजळाची हिरवाई...
कधी कड़वट आठव
कधी दिलकश रूबाई...
आकाशाची विरघळे
मनी अथांग निळाई... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
अन् थेंब भर शाई...
आयुष्याच्या कवितेची 
आयुष्यभर अपूर्वाई...
तीळा इतकं सुख
डोंगरा एवढं दुःख...
क्वचितच दिसणारी
मृगजळाची हिरवाई...
कधी कड़वट आठव
कधी दिलकश रूबाई...
आकाशाची विरघळे
मनी अथांग निळाई... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine