Nojoto: Largest Storytelling Platform

तुमची आणि माझी मैत्री नितळ प्रेमाची | विश्वासानी न

तुमची आणि माझी मैत्री नितळ प्रेमाची |
विश्वासानी नाते घट्ट आणि दृढ करणारी ||

तुमची आणि माझी मैत्री पाण्यासारखी असावी |
निर्मळ जीवनात वाट न चुकवणारी असावी ||

तुमची आणि  माझी मैत्री चंद्रासारखी असावी | 
शीतलतेने  समजून घेणारी अतूट असावी ||

सुखदुःखात एकमेकांची साथीदार व्हावे |
त्यातून नात्याला अजून घट्ट रोवून घावे ||

प्रत्येक क्षणाला मैत्रीची आठवण येत राहणार |
आठवणीचा पसारा मी मांडत राहणार ||

सोबतीचे प्रत्येक क्षण मनात भरलेला आहे |
सोन्याहून ही  देखील मैत्री तेजस्वी आहे ||

                   - ✍️Shital K. Gujar✍️

 #Dedicated yq friends 
# Dedicated school friends
# Dedicated college friends 
#Dedicated all Friends
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे

Dedicated yq friends # Dedicated school friends # Dedicated college friends Dedicated all Friends सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे