Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्न तू ठरविले ,स्वप्न तू पाहिलेले, लिही स्वतः त

स्वप्न तू ठरविले ,स्वप्न तू पाहिलेले,
लिही स्वतः तू ,तुला हवे असलेले
अविरत प्रयत्नांची त्वरितगति असलेले.
आयुष्यात उंबरठ्यावर  
तू लिहिलेले ते प्रत्येक पान‌ चाळतांना
जगणे किती अविस्मरणीय झालेले
तेव्हा एक गोड हास्य तुझ्या चेहऱ्यावर असलेले.. 
तू शेवटचा क्षणी काहीतरी घेऊन चाललास
असे वाटायला हवे असलेले 
स्वप्न तु लिही तुला हवे असलेले. सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.
 #YourQuoteAndMine
स्वप्न तू ठरविले ,स्वप्न तू पाहिलेले,
लिही स्वतः तू ,तुला हवे असलेले
अविरत प्रयत्नांची त्वरितगति असलेले.
आयुष्यात उंबरठ्यावर  
तू लिहिलेले ते प्रत्येक पान‌ चाळतांना
जगणे किती अविस्मरणीय झालेले
तेव्हा एक गोड हास्य तुझ्या चेहऱ्यावर असलेले.. 
तू शेवटचा क्षणी काहीतरी घेऊन चाललास
असे वाटायला हवे असलेले 
स्वप्न तु लिही तुला हवे असलेले. सुप्रभात सुप्रभात मित्रांनो

प्रत्येक पानावर स्वप्न लिहिली आहेत...
#पानावरस्वप्न
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
घरी राहा आणि काळजी घ्या.
 #YourQuoteAndMine
waghadesir1306

Atul waghade

New Creator