Nojoto: Largest Storytelling Platform

दाटून येती भावना, छळती मला त्या का पुन्हा...? मी व

दाटून येती भावना,
छळती मला त्या का पुन्हा...?
मी वाट ही विसरून जातो,
का पुन्हा..???

#सुचलेल्या ओळी.#
©प्रसाद शेंडगे..✍️
दाटून येती भावना,
छळती मला त्या का पुन्हा...?
मी वाट ही विसरून जातो,
का पुन्हा..???

#सुचलेल्या ओळी.#
©प्रसाद शेंडगे..✍️