चांद हा नभीचा कुणावरती गं फितूर झाला धुंद काळ्या रात्री प्रेमाचे खेळ खेळू लागला वेडा होऊन सैरावैरा चांदणीच्या मागे धाऊ लागला एकटक बघता बघता रात्रीचा एकांत निसटून गेला संपलो असलो सखे आज जरी उद्या नव्याने जन्मेन तरिही फक्त चांदणी तुझ्यासाठी फक्त तुझ्या प्रेमासाठी...... चांद