Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाचा पाऊस अंगणात माझ्या येतो थेंबा थेंबाचा हो

प्रेमाचा पाऊस 
अंगणात माझ्या येतो
थेंबा थेंबाचा होऊन दाणा
 ओंजळ मातीला अर्पतो
थेंबातुन फुटतो टाहो ,
गित नभाच गातो.
हळुच मातीच्या पदराखाली
हलकासा विसावा घेतो.
मातीच्या उबेला हवासा
मातीला आशिर्वाद देतो.
नव्या नवलाईन बिज अंकुरन्यास
भुईस नभच दान देतो.
पावसास वाटे धन्य,
मातीच्या कुशीत लोळताना.
ओंजळीत भरून थेंब,
मातीस दान देतो.

~अनुराग सोनवणे® #दान
प्रेमाचा पाऊस 
अंगणात माझ्या येतो
थेंबा थेंबाचा होऊन दाणा
 ओंजळ मातीला अर्पतो
थेंबातुन फुटतो टाहो ,
गित नभाच गातो.
हळुच मातीच्या पदराखाली
हलकासा विसावा घेतो.
मातीच्या उबेला हवासा
मातीला आशिर्वाद देतो.
नव्या नवलाईन बिज अंकुरन्यास
भुईस नभच दान देतो.
पावसास वाटे धन्य,
मातीच्या कुशीत लोळताना.
ओंजळीत भरून थेंब,
मातीस दान देतो.

~अनुराग सोनवणे® #दान