Nojoto: Largest Storytelling Platform

माणसा कधी फुल होऊन पहा कोण कोणत्या जातीचं त्याला

माणसा कधी फुल होऊन पहा 
कोण कोणत्या जातीचं त्याला ठाऊक नसतं 
कधी तुझ्या प्रियसीच्या केसांत तर,
कधी मेल्यानंतर तुझ्या आपल्यांनाही ते समर्पित असतं ! #फुल
माणसा कधी फुल होऊन पहा 
कोण कोणत्या जातीचं त्याला ठाऊक नसतं 
कधी तुझ्या प्रियसीच्या केसांत तर,
कधी मेल्यानंतर तुझ्या आपल्यांनाही ते समर्पित असतं ! #फुल
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator