Nojoto: Largest Storytelling Platform

सायंकाळच्या कोवळ्या उन्हात उभा राहुनी, बघतो मी मा

सायंकाळच्या कोवळ्या उन्हात उभा राहुनी, 
बघतो मी मावळणाऱ्या सुर्याला..
जणु एक संदेश दिला त्याने जगाला,
कोणी कितीही आग आग ओकत असला तरी 
शांत होवुनी जातो मात्र त्याच्या घराला..

'कवी-हर्ष' #Sun #sunset #sunlover #nojoto #nojotoapp
सायंकाळच्या कोवळ्या उन्हात उभा राहुनी, 
बघतो मी मावळणाऱ्या सुर्याला..
जणु एक संदेश दिला त्याने जगाला,
कोणी कितीही आग आग ओकत असला तरी 
शांत होवुनी जातो मात्र त्याच्या घराला..

'कवी-हर्ष' #Sun #sunset #sunlover #nojoto #nojotoapp