Nojoto: Largest Storytelling Platform

याला न खरंच काही समजत नाही एकतर रुसून गाल फुगून बस

याला न खरंच काही समजत नाही
एकतर रुसून गाल फुगून बसतो
नाहीतर मग इतका धो धो कोसळतो
की जीवाला घोर लागतो...
जरा समजुतीने घेत जा की पावसा🤷....
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #5words
याला न खरंच काही समजत नाही
एकतर रुसून गाल फुगून बसतो
नाहीतर मग इतका धो धो कोसळतो
की जीवाला घोर लागतो...
जरा समजुतीने घेत जा की पावसा🤷....
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #5words