Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1)


  जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 
1) विश्वास
2) वचन
3) नाते 
4) मैत्री 
5) प्रेम 
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात.....गुड नाइट

©Abhi Shirodkar
  जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका # Good Night Quotes

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका # Good Night Quotes

459 Views