Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे खूप प्

प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे
खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर
पण दोघे लग्न करून आयुष्यभर सोबत नाही राहू शकत
मग ती बोलली मला माझा जो होणारा नवरा आहे त्याच्यात मी तुला बघेन
आणि तुझी जी होणारी बायको आहे तिच्यात तू मला बघ 
I love you
byee...... ❤️प्रेमाची वजाबाकी 😠

nikhilthok9700

Nikhil Thok

New Creator

❤️प्रेमाची वजाबाकी 😠