Nojoto: Largest Storytelling Platform

का कळत नाही तुला, तुझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो

का कळत नाही तुला,
तुझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो मला
का कळत नाही तुला,
तुझ्याशी खुप बोलायचय मला
का कळत नाही तुला, 
तुझी खुप आठवण येते मला
का कळत नाही तुला,
तुझ्या शिवाय करमत नाही मला,
का कळत नाही तुला
जाणवते तुझ माझ्या सोबत नसणं मला
म्हणतेस की भेटेल माझ्या सारखी कोणी 
पण खर सांगू तुझ्या सारखी नको तूच हवी मला... का कळत नाही तुला..
#yqtaai #marathikavita #marathi #missingyou #yqdidi #lovestory #sadnesss
का कळत नाही तुला,
तुझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो मला
का कळत नाही तुला,
तुझ्याशी खुप बोलायचय मला
का कळत नाही तुला, 
तुझी खुप आठवण येते मला
का कळत नाही तुला,
तुझ्या शिवाय करमत नाही मला,
का कळत नाही तुला
जाणवते तुझ माझ्या सोबत नसणं मला
म्हणतेस की भेटेल माझ्या सारखी कोणी 
पण खर सांगू तुझ्या सारखी नको तूच हवी मला... का कळत नाही तुला..
#yqtaai #marathikavita #marathi #missingyou #yqdidi #lovestory #sadnesss