Nojoto: Largest Storytelling Platform

White तसा तर परिवार,नातलग हे सगळ्यांनाच लागू असतं,

मग प्रश्न एकालाच का?
म्हणून,आपलं प्रेम मिळवण्याची जिद्द असली पाहिजे..
आपल्या प्रेमासाठी लढता आलं पाहिजे..
मिळालेलं प्रेम कायम निभावता आलं पाहिजे..
प्रेम तर कुणीही करत असतो, 
पण आपल्या प्रेमाची मिसाल जगाला देता आली पाहिजे..
तुम्ही तुमच्याजवळ आहे तरीही जर त्यापेक्षा 
अजून चांगलं शोधायचा प्रयत्न करत असाल,एखाद्याला फसवत असाल,
तर मी प्रेम का केलं?
हे स्वतःच्या मनाला विचारता आलं पाहिजे..
एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे,
एकवेळ एकटं राहील
 पण दुसऱ्याच्या आयुष्यात जाणार नाही आणि येऊ पण देणार नाही,
असं स्वतःला ठाम निर्णय घेता आलं पाहिजे..
आपल्याला प्रेम झालं असताना, त्यापेक्षा सरस शोधून जोडीदार बनवत असू 
तर आधी असलेलं प्रेम नाही तर आकर्षण होतं, हे समजून घेता आलं पाहिजे..
शेवटी प्रेम खरं असेल तर आपलं करता आलं पाहिजे..
कितीही काहीही झालं तरी
एकवेळ मरेपर्यंत एकटं राहील पण आपण दुसरीकडे जायला नको पाहिजे..
माझं मत आहे, खरं प्रेम असेल तर लग्न झालंच पाहिजे..
कारणे सांगून कुणी दूर जात असेल तर 
ते नातं मग तिथेच थांबवलं पाहिजे..
आणि कोणाच्या बंधनात राहण्यापेक्षा किंवा कोणाला बंधनात ठेवण्यापेक्षा 
सगळं विसरून आपला मार्ग एकदाचा मोकळा केलंच पाहिजे..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Shiva  मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस