Nojoto: Largest Storytelling Platform

रोज नव्यानं खेळ शब्दांचा नकळत ओठांवर रंगून जावा

रोज नव्यानं खेळ शब्दांचा 
नकळत ओठांवर रंगून जावा 
मिठीत तुझ्या,जाणून स्पंदनांना 
एक तुझा मी शहारा व्हावा ! #pc: Instagram
#शब्द 
#मिठी 
#शहारा
रोज नव्यानं खेळ शब्दांचा 
नकळत ओठांवर रंगून जावा 
मिठीत तुझ्या,जाणून स्पंदनांना 
एक तुझा मी शहारा व्हावा ! #pc: Instagram
#शब्द 
#मिठी 
#शहारा