Nojoto: Largest Storytelling Platform

जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आना

 जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते.
आनापन साधना मुळे होणारे फायदे 
१) विद्यार्थ्यांची एकाग्रता शक्ती वाढते 
२) अभ्यासात मन लागते 
३)अती खोडकरपणा कमी होण्यास मदत होते 
४) वैचारिक पात्रता वाढते 
५) मन स्थिर राहण्यास मदत होते
 जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते.
आनापन साधना मुळे होणारे फायदे 
१) विद्यार्थ्यांची एकाग्रता शक्ती वाढते 
२) अभ्यासात मन लागते 
३)अती खोडकरपणा कमी होण्यास मदत होते 
४) वैचारिक पात्रता वाढते 
५) मन स्थिर राहण्यास मदत होते

जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते. आनापन साधना मुळे होणारे फायदे १) विद्यार्थ्यांची एकाग्रता शक्ती वाढते २) अभ्यासात मन लागते ३)अती खोडकरपणा कमी होण्यास मदत होते ४) वैचारिक पात्रता वाढते ५) मन स्थिर राहण्यास मदत होते #story #nojotophoto