चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते, आणी.. Reply भेटत नाय म्हणून massage करने सोडायचे नसते..😉 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 🍃 नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा..🍃 जे अनुभव भले कडवे देईल, पण अडचणीत तेच उपयोगी येईल.🍃 🍃🌺 शुभ राञी 🌺🍃