Nojoto: Largest Storytelling Platform

कवीला नसतं वय कविता होत नसते कधीच जुनी मग त्या काव

कवीला नसतं वय
कविता होत नसते कधीच जुनी
मग त्या काव्यात शोधावं कुणी स्वतःला
वा तिरस करो त्याच शब्दांचा कुणी...

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#love_for_Words
कवीला नसतं वय
कविता होत नसते कधीच जुनी
मग त्या काव्यात शोधावं कुणी स्वतःला
वा तिरस करो त्याच शब्दांचा कुणी...

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#love_for_Words