Nojoto: Largest Storytelling Platform

या पाऊसावर प्रेम करायचं  तूच शिकवलं मला, छत्री असु

 या पाऊसावर प्रेम करायचं
 तूच शिकवलं मला,
छत्री असुनही भिजायचं 
तूच शिकवलं मला ,
आणि ठरलं होतं ना रे आपलं,
दोघांनी मिळून भिजायचं,
त्या चौकातल्या टपरी वर
एक प्लेट भजी आणि
 या पाऊसावर प्रेम करायचं
 तूच शिकवलं मला,
छत्री असुनही भिजायचं 
तूच शिकवलं मला ,
आणि ठरलं होतं ना रे आपलं,
दोघांनी मिळून भिजायचं,
त्या चौकातल्या टपरी वर
एक प्लेट भजी आणि