कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड असली की, ती कीड ते नातं जास्त काळ टिकू देत नाही.. कारण, अहंकार आला तिथे बऱ्याच गोष्टीत कमीपणा घेत नाही. ऐकून घेण्याची मानसिकता राहत नाही. मी पणा महत्वाचा वाटतो. तेव्हा, समोरच्या व्यक्तीची कदर राहात नाही. आणि अश्यावेळी कुठलंही नातं फार काळ टिकू शकत नाही... (प्रीत ) प्रीत