Nojoto: Largest Storytelling Platform

काळ खूपच वाईट आला आहे माणूसच माणसाचा दुश्मन झाला

काळ खूपच वाईट आला आहे

माणूसच माणसाचा दुश्मन झाला आहे

आणि लोकं म्हणतात की निसर्गाचा कोप झाला आहे

पण सृष्टीच्या निर्मितीचा आणि सुंदरतेचा माणसानेच सर्वनाश केला आहे...

 म्हणतात की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे...

हा तर सृष्टीचा संकेत आहे...

 सृष्टी नेहमी आपल्याला काहींना काही तरी  देत गेली आहे...

जसं की उदाहरणार्थ स्वच्छ हवा पाणी जीवनावश्यक वस्तू व   इत्यादी अनेक गोष्टी...

 आपल्याला खूप काही सृष्टीने दिलं आहे...

पण आपल्याला ते सांभाळता आलं नाही म्हणूनच तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे....!!!
©️ Ganesh Gorave

©Ganesh Gorave #Marathi #Storyteller  #Pandemic #Covid #Vs/#Nature