माझे मत-- माझे विचार मित्रांनो, खरे पाहता, सुख दु: ख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.परंतु आपण त्या दोन शब्दात जमीन- अस्मान एवढा फरक मानतो.सु एररखात आपल्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू बाहेर येतात तर दु: खाच्या वेळी दु: खाचे अश्रू असतात.खरेपाहता,व्यक्तीही तीच, डोळे हेदेखील त्याच व्यक्तीचे व अश्रूही त्याच डोळ्यांतील- तरमग सुख दु: खातभेदभाव का?अॅड.के.एम.सूर्यवंशी