Nojoto: Largest Storytelling Platform

7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस ---------------------

 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस 
----------------------------------
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस म्हणून पाळण्यात येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महामानव 
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वाधिक  उच्च शिक्षण घेतले त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिकावे यासाठी मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस ---------------------------------- महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस म्हणून पाळण्यात येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वाधिक उच्च शिक्षण घेतले त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिकावे यासाठी मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.✍️sandy✍️ #Quote #nojotophoto