Nojoto: Largest Storytelling Platform

जरा अल्लड, जरा नादान आहे मी पण मनाने साफ आणि स्वच्

जरा अल्लड, जरा नादान आहे मी
पण मनाने साफ आणि स्वच्छ आहे मी,
माहिती आहे ,मला तोडण्याचा 
प्रयत्न केला कित्येकांनी
प्रत्येक वेळी डाव हाणून पाडले,
मी वचन देते स्वतः ला,
कधी डगमगणार नाही, हरणार नाही
ज्यांनी त्रास दिला मला त्यांना सोडणार नाही,
मला शुभेच्छा....... शुभ संध्या मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
जरा अल्लड, जरा नादान आहे मी
पण मनाने साफ आणि स्वच्छ आहे मी,
माहिती आहे ,मला तोडण्याचा 
प्रयत्न केला कित्येकांनी
प्रत्येक वेळी डाव हाणून पाडले,
मी वचन देते स्वतः ला,
कधी डगमगणार नाही, हरणार नाही
ज्यांनी त्रास दिला मला त्यांना सोडणार नाही,
मला शुभेच्छा....... शुभ संध्या मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine