Nojoto: Largest Storytelling Platform

उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामा

उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आपत्कालीन यंत्रणा गोवा राज्यामध्ये सज्ज करण्यात आली आहे.  ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

©Swapnil Parab उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

#baarish

उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish