Nojoto: Largest Storytelling Platform

वणवा हा पेटत आहे उरी शांत होईल तो तुझ्या येण्याने

वणवा हा पेटत आहे उरी
शांत होईल तो तुझ्या येण्याने
तुझ्या सोबत असण्याने..
नको असा लांब जाऊस
नाहीतर भडकेल हा 
निखाऱ्यासम माझा देह

©Shubhangi Sutar वणवा
वणवा हा पेटत आहे उरी
शांत होईल तो तुझ्या येण्याने
तुझ्या सोबत असण्याने..
नको असा लांब जाऊस
नाहीतर भडकेल हा 
निखाऱ्यासम माझा देह

©Shubhangi Sutar वणवा