साच्यात रंगले तंत्र माझे चला मार्ग बदलून पाहू वेगळ्या प्रवाहात शिरून पाहू शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दात गुंतले मन माझे... #शब्दातगुंतलेमनमाझे हा विषय vishal meshram यांचा आहे. चला तर मग लिहूया.