Nojoto: Largest Storytelling Platform

हळव्या या मनाची व्यथा मी काशी सांगूं तुला, गहिवरत

हळव्या या मनाची व्यथा मी काशी सांगूं तुला,
गहिवरत वेड हे,
बवरतं कधी कधी वेडावतं,
भेटीसाठी तुझ्या,
नकळत ओलावतात पापण्या,
अन भरतात काठ अश्रूंनी डोळ्यांचे,
स्वप्न ही तुझ्याच सावळ्यांची पडतात हल्ली,
का कुणास ठाऊक,
भाषी तुझेच होतात हल्ली....

               - शुभम दिपक कांबळे हळवं मन
हळव्या या मनाची व्यथा मी काशी सांगूं तुला,
गहिवरत वेड हे,
बवरतं कधी कधी वेडावतं,
भेटीसाठी तुझ्या,
नकळत ओलावतात पापण्या,
अन भरतात काठ अश्रूंनी डोळ्यांचे,
स्वप्न ही तुझ्याच सावळ्यांची पडतात हल्ली,
का कुणास ठाऊक,
भाषी तुझेच होतात हल्ली....

               - शुभम दिपक कांबळे हळवं मन

हळवं मन