Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पार

 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक
 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक