Nojoto: Largest Storytelling Platform

अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले बरसलेल्या शब्दा

अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले
shwas tu maza
मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला
बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले 

नाकावरचा राग फुलवत होता श्वास कधीचा
भेदक नजर पण आरक्त गाल लाल झाले

प्रेमाचे सोहळे रोज सजतात नवनवे कैलास
तिच्या सहवासात जीवन मालामाल झाले

             RJ कैलास #अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले

मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला
बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले
अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले
shwas tu maza
मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला
बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले 

नाकावरचा राग फुलवत होता श्वास कधीचा
भेदक नजर पण आरक्त गाल लाल झाले

प्रेमाचे सोहळे रोज सजतात नवनवे कैलास
तिच्या सहवासात जीवन मालामाल झाले

             RJ कैलास #अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले
बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले

ओल होती नात्यात खोलवर रुजलेली
तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले

मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला
बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले

#अशांत मनात काही उद्विग्न सवाल झाले बरसलेल्या शब्दांचे कितीतरी बवाल झाले ओल होती नात्यात खोलवर रुजलेली तरी मनाचे बेमौसमी उगाच हाल झाले मंजुळ स्वरांची साद येता तिची पहाटेला बेसूरे आलाप भूपाळी बनून सूर ताल झाले