Nojoto: Largest Storytelling Platform

सोज्वळ मन, आपुलकी सदाबहार भरलेले | नेहमी स्मितहास्

सोज्वळ मन, आपुलकी सदाबहार भरलेले |
नेहमी स्मितहास्य मुखी उमलवले ||

नितळ आपले भाऊ बहीणचे अतूट बंध |
बहरलेले एका माळेत विणलेले न तुटणारे बंधन ||

चेहऱ्यावर नेहमी हास्य राहूल भाऊ उमटवितो |
तर कधी लिखाणातून भाव-भावना मांडतो ||

एक अतूट बंधन मायेने भरलेले|
पवित्रतेने सजलेली, आपुलकीने भरलेले ||

तुझे औक्षण करते भाऊराया|
रक्ताच्या नात्याप्रमाणे सांभाळले मला भाऊराया ||

काव्य स्वरूपी मी तुला औक्षण करते |
संकटकाळी  औक्षण  तुझे रक्षण करेल||

मनातील तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो|
माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे||
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा राहुल दादा🤩
-✍️Shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  राहुल दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai