Nojoto: Largest Storytelling Platform

जर आपण आपल्या आयुष्याची दोरी चुकूनही कुणाच्या हाती

सोपवली,

तर ते हवं तसं आपल्याला त्यांच्या तालावर नाचणाऱ्या एका 

कठपुतली प्रमाणे नाचवतील 
.
मग त्या पेक्षा बरं आहे ना की आपण स्वतः च्या तालावर 

कधीही आणि बेधुंदपणे कसं ही नाचलेल, 

अगदी मनाच्या लहरीत, स्वप्नांना, मनाला हवं तसं जगलेल .

©Reshu #puppet

rashmijoshi4188

Reshu

New Creator