Nojoto: Largest Storytelling Platform

आज आठवण येतेय तिची जी माझ्यावर खुप प्रेम करायची

आज आठवण येतेय तिची 
जी माझ्यावर खुप प्रेम करायची 
पण तेवढीच बोलायला घाबरायची 
मला त्रास होइल म्हणून दुर दुर रहायची 
तरीही माझ्यावर प्रेम करायची...
आज आठवण येतेय तिची 
जी माझ्यावर खुप प्रेम करायची 
पण तेवढीच बोलायला घाबरायची 
मला त्रास होइल म्हणून दुर दुर रहायची 
तरीही माझ्यावर प्रेम करायची...