Nojoto: Largest Storytelling Platform

शांत असतो सध्या मी कोणाबरोबर नाही बोलत , अनेकांनी

शांत असतो सध्या मी
कोणाबरोबर नाही बोलत ,
अनेकांनी दुखावले तरी 
 मनातील भावना नाही खोलत .

©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे 
#dhanrajgamare 
#माझ्या_मराठी_चारोळ्या 
#still 
#nojotomarathi
शांत असतो सध्या मी
कोणाबरोबर नाही बोलत ,
अनेकांनी दुखावले तरी 
 मनातील भावना नाही खोलत .

©Dhanraj Gamare #धनराज_संदेश_गमरे 
#dhanrajgamare 
#माझ्या_मराठी_चारोळ्या 
#still 
#nojotomarathi