Nojoto: Largest Storytelling Platform

तुमच्या नात्याला बंधनात ठेवण्यापेक्षा मोकळं सोडा.

तुमच्या नात्याला बंधनात ठेवण्यापेक्षा 
मोकळं सोडा..
जर ते नातं टिकलं 
तर ते तुमचंच होतं.
आणि जर ते तुटलं 
तर ते तुमचं कधीच नव्हतं...

शंका आणि राग तिथेच व्यक्त करा 
             जिथे गरज असेल....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #hugday  मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम