Nojoto: Largest Storytelling Platform

एखादा जर चारित्र्य नोंदतोय तर तुमच्या प्रामाणिक पण

एखादा जर चारित्र्य नोंदतोय तर
तुमच्या प्रामाणिक पणा वरती काही
शब्द असायला पाहिजे होते,
काही प्रामाणिक उत्तरे असायला हवे होते,
चुकीचं वागता तुम्ही तर बरोबर कुठं पर्यंत
सबादुन घेणार आम्ही,
एक क्षमता असती बघायची पण कुठपर्यंत,
कळसाला तीनच पान असतात म्हणा
आधी तर होतीच ती माझ्याशी प्रामाणिक
आता नाहीये हे सरळ दिसतंय आता,
तिने नाही सांगू काही तिला खेळ वाटत असेल
पण आता खरंच काही गोष्टी सुरु झाल्यात,
बरेच काही घडलं आज आणि बरंच काही 
घडणार पुढे तिला सोपं वाटत असेल काही
गोष्टी पण जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मी ही
ऐकणार नाहीत वाटोळे माझ्याच हातून करून
घेणार असेल तर हरकत नाहीये मला पण मग,
   AS Patil✍️ आज पर्यंत कुणाच वाईट नाही केलं मी
पण आता मात्र होणार हे दिसतंय पुढे मला,
बघतोय रोजच काही गोष्टी आता घडणार बाकी
एक एक गोष्ट तोंड देत राहा म्हणा मग मरे पर्यंत,
विश्वास देत रहा सगळ्यांना आज एवढ्या शिव्या
तोंडात होत्या माझ्या पण बोलणं पण व्यर्थ समजतो
आता, परिणाम मी भोगलेत तिने नाही खर बोलायचे,
आता करिन जास्त खूपच जास्त सुरुवात आजच झालेली आहेत मी जवळ पास 300 km फिरलो आज तीच्या साठी