Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणाची मैत्रीण गोड गोजिरी | चिमुकली तू प्रफुल्ल

लहानपणाची मैत्रीण गोड गोजिरी |
चिमुकली तू प्रफुल्लित, सोज्वळ शुभांगी राणी ||

नवरात्रीच्या नऊ दिवसात जन्मदिन खास |
हसणे तुझे मनमुराद कायमच असावं खास ||

रोज तुझी आणि माझी क्षणिक भेट होते  |
स्मित हास्याने तू मन जिंकून घेते ||

रोजच कळीप्रमाणे तुझे आयुष्यात फुलत राहो |
तुझ्या यशाचा सर्वकडे दरवळत राहो ||

तुझ्या आयुष्यात  समृद्ध पाहाट व्हावी |
तुझे यश चकाकणारे नेहमी असावे  ||

अथांग पाण्यासारखी तुझी प्रगती व्हावी |
अशीच मैञीची रान नेहमी फुलावी  ||

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होवो |
तुझ आयुष्य आरोग्यमय राहो ||
-✍️ Shital K. Gujar ✍️

💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभांगी💐
 
 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday shubhangi 😘🤩