Nojoto: Largest Storytelling Platform

भावनेत प्रेमाच्या, नको रे त्या खाणा खुणा. होईल त

भावनेत प्रेमाच्या,
 नको रे त्या खाणा खुणा. 
होईल तामस हृदय तुझें,
जरा थांब वेड्या मना. 
                 शब्दात सागराच्या,
                  लहरींच्या जवळ येणा. 
                   होईल बावरे हृदय तुझें,
                    जरा थांब वेड्या मना. Kanika Girdhari Laxmi Kumari
भावनेत प्रेमाच्या,
 नको रे त्या खाणा खुणा. 
होईल तामस हृदय तुझें,
जरा थांब वेड्या मना. 
                 शब्दात सागराच्या,
                  लहरींच्या जवळ येणा. 
                   होईल बावरे हृदय तुझें,
                    जरा थांब वेड्या मना. Kanika Girdhari Laxmi Kumari