Nojoto: Largest Storytelling Platform

# वामनदादा कर्डक दादा तुमच्या लेखणीला थोड वाचाव

# वामनदादा कर्डक 

दादा तुमच्या लेखणीला 
थोड वाचावं म्हणतोय..
शिकुन थोडा स्वाभिमान 
आसुड ओढाव म्हणतोय..

पञकरीता ही इथली
लाचार झालीय..
लिखाणाचे मर्म
विसरून तळवे 
लोकांचे चाटत आलीय..

साहीत्याचा कणा अन् 
स्वाभिमानी बाणा
दोन्ही ही लोप झालीय ..
मराठीची अस्मिता फक्त 
राजकीय खेळी झालीय..

संमेलनाचे ढिगारे ही
जिथे- तिथे झाली...
पुरस्काराची आज होते
पडड्याआड बोली..

समाज ही सुस्त आहे
त्याला थोड जागावं म्हणतोय..
जागावून त्यांचा स्वाभिमान 
व्यवस्थेसाठी लढावं म्हणतोय..

मिलिंद सरकटे बोर्डी 
9307240658 #वामनदादा कर्डक # महाकवी
# वामनदादा कर्डक 

दादा तुमच्या लेखणीला 
थोड वाचावं म्हणतोय..
शिकुन थोडा स्वाभिमान 
आसुड ओढाव म्हणतोय..

पञकरीता ही इथली
लाचार झालीय..
लिखाणाचे मर्म
विसरून तळवे 
लोकांचे चाटत आलीय..

साहीत्याचा कणा अन् 
स्वाभिमानी बाणा
दोन्ही ही लोप झालीय ..
मराठीची अस्मिता फक्त 
राजकीय खेळी झालीय..

संमेलनाचे ढिगारे ही
जिथे- तिथे झाली...
पुरस्काराची आज होते
पडड्याआड बोली..

समाज ही सुस्त आहे
त्याला थोड जागावं म्हणतोय..
जागावून त्यांचा स्वाभिमान 
व्यवस्थेसाठी लढावं म्हणतोय..

मिलिंद सरकटे बोर्डी 
9307240658 #वामनदादा कर्डक # महाकवी

वामनदादा कर्डक # महाकवी