Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या दुःखाचे गणित गुणकाराने वाढतंय पण चेहऱ्यावरच

माझ्या दुःखाचे गणित गुणकाराने वाढतंय
पण चेहऱ्यावरचं स्मित हास्य त्याला भागाकराने लपवतय,
माझी स्वप्न मला सुखांची बेरीज करून दाखवतंय
पण प्रत्येक्षात गोष्टी वजाबाकी करून घडतंय,
कितीही प्रयत्न केले तरी आयुष्य मला पुन्हा शून्यात नेतंय
पण माझी जिद्द त्याच शून्यातून काहीतरी निर्माण करू पाहतंय... #marathi #Motivation

rohitpatil6778

Rohit Patil

New Creator