Nojoto: Largest Storytelling Platform

मला असं जाळल्या शिवाय जमत नाही वाटत तुम्हाला, बळ

 मला असं जाळल्या शिवाय जमत
नाही वाटत तुम्हाला, 
बळच दूर राहिलो मी आज माझ्या
जीवा पासून,,
साध भोळ रुप तिचे खूप जीव वेधून
गेल आज,
जसे पहिल्यांदा मी डोळे उघडे ठेवून
स्वप्न बघत होतो,,
तिला मिठीत घेऊन मी तिच्यात बे
धूंद होऊन मी तिचे ह्रिदय स्पर्श करत
होतो,
कसली आस होती नाही माहित कसा
जीव कासावीस होत होता नाही माहित, 
पण जे काही होत ते परत नकोय म्हणून
दूर निघून गेलो नाहीतर तिला यावेच लागेल
असते आज माझ्या कडे माझ्या मिठीत... शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं
काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते
ते सहन नव्हते होत तरीही केले,
कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची
थोडी पण जाणीव नसेल,
कारण कसं आहेत एकदा विचार करून
बघा मी हक्काने भेटू शकत नाही बोलू 
शकत नाही, स्टेटस पण ठेऊ शकत नाही
 मला असं जाळल्या शिवाय जमत
नाही वाटत तुम्हाला, 
बळच दूर राहिलो मी आज माझ्या
जीवा पासून,,
साध भोळ रुप तिचे खूप जीव वेधून
गेल आज,
जसे पहिल्यांदा मी डोळे उघडे ठेवून
स्वप्न बघत होतो,,
तिला मिठीत घेऊन मी तिच्यात बे
धूंद होऊन मी तिचे ह्रिदय स्पर्श करत
होतो,
कसली आस होती नाही माहित कसा
जीव कासावीस होत होता नाही माहित, 
पण जे काही होत ते परत नकोय म्हणून
दूर निघून गेलो नाहीतर तिला यावेच लागेल
असते आज माझ्या कडे माझ्या मिठीत... शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं
काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते
ते सहन नव्हते होत तरीही केले,
कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची
थोडी पण जाणीव नसेल,
कारण कसं आहेत एकदा विचार करून
बघा मी हक्काने भेटू शकत नाही बोलू 
शकत नाही, स्टेटस पण ठेऊ शकत नाही

शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते ते सहन नव्हते होत तरीही केले, कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची थोडी पण जाणीव नसेल, कारण कसं आहेत एकदा विचार करून बघा मी हक्काने भेटू शकत नाही बोलू शकत नाही, स्टेटस पण ठेऊ शकत नाही