Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्रासारख्या माणसाच्या  दोन बाजू..... एक पौर्णिम

चंद्रासारख्या माणसाच्या  दोन बाजू..... एक पौर्णिमेच्या प्रकाशासारखी लख्ख तर दुसरी अमावस्येच्या काळोखात गुप्त...... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
चंद्र..
#चंद्र1
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते
#collab #yqtaai

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine